समुद्राजवळ घर असाव...
स्वत:ची एक होडी असावी...
दर बुध-शुक्र-रविवारी सकाळी,
जाळ आणि वल्ही घेऊन मच्छिमारीला जाव...
बायकोन मालवणी चिरफळी वासाच्या तिखल्याच वाटण करुन ठेवाव...
मग ताज्या म्हावर्याच्या भन्नाट चवीन जीभेवर घर कराव...
ठरल...या आयुष्यात नाही जमल,
तर पुढचा जन्म तरी नक्कीच...
थेट तळकोकणातला कोळी व्हायच...
Followers (5)
See allListening History
99
54:17