Rohit Umasare's profile picture

Rohit Umasare

माझ्याबद्दल तसं लिहिन्यासारखं काही नाही ।

आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल

तरी सुद्धा आयुष्याला fullstop लागायच्या आधी काहीतरी करून दाखवायचय,

लाखोन्च्या गर्दीत स्वतःसाठी ‘red carpet’ बनवायचय !!

आयुष्याला fullstop लागायच्या आधी काहीतरी करून दाखवायचय,

आरशासमोर उभ राहून नजर वर करून ‘त्याला’ बघायचय,

ताठ मानेनेच ‘त्या’ समोरच्याला विचारायचय,

तू फ़क्त बोल,अजून कोणत क्षितिज गाठायचय!!

आयुष्याला fullstop लागायच्या आधी काहीतरी करून दाखवायचय,

सर्वान्च्या मनात एक छोटस घर करून राहायचय,

माझ्या नुसत्या आठवणीन्तूनच दुःखी मनान्ना हसवायचय,

एकदा का fullstop लागला की आठवणीन्तूनच मला पुन्हा जगायचय!!

Rohit Umasare's profile picture

No history to display

When Rohit Umasare listens to shows or tracks they will be shown here