Thane, India

मी….

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या…

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा…

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा…

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा…

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय…

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या…
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या…
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या…

No shows to display

When Amey Shingade adds shows they will be shown here