Keep up to date with every new upload!

Join free & follow nkk
Share
Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj

Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj

Playing tracks by

Prof. Nitin Banugade Patil.

सचमुच छावा है छावा शेर का... शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज...
ज्याने नऊ वर्षे महाराष्ट्र झुजांवला पण औरंगजेबाच्या हाती उभ्या दख्खनच्या एक खान देखील हाती पडू दिला नाही,
नऊ वर्षात २४० लढाया केल्या पण एकही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाने ज्याची नोंद घ्यावी लागली.
एकही पराभव न होणारा, एकही तह न करणारा, एकदाही माघार न घेणारा... जो स्वराज्य रक्षणासाठी वादळासारखा उभ्या मुलखात घोंगावत राहीला... इंद्रायणी - भीमेच्या तीरावर जो मरणाला निधड्या छातीने समोर गेला... त्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा... कसं जगावं हे शिवछत्रपतींनी सांगितले तर कसं मरावं हे सांगणाऱ्या शंभूराजांची हि गौरवशाली गौरवगाथा ऐका प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या ओघवत्या व्याख्यान मालेत.

Comments